Class One Sports Officer: माळशिरसचा रुद्रांक्ष ठरला पहिला! क्रीडा अधिकारीपदी ‘क्लास वन’ निवड होण्याचा मान; नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी

Malshiras Shooter Rudranksh Named Class One Sports Officer: आशियाई, जागतिक आणि ऑलिम्पिक कोट्यातील सुवर्ण कामगिरीनंतर रुद्रांक्ष वाघमोडे पाटीलची क्रीडा अधिकारी (क्लास वन) पदावर ऐतिहासिक निवड; माळशिरस तालुक्यातील पहिला तरुण अधिकारी
Rudranksh Waghmode Patil Becomes First From Malshiras To Earn Class One Sports Officer Post After Historic Shooting Career

Rudranksh Waghmode Patil Becomes First From Malshiras To Earn Class One Sports Officer Post After Historic Shooting Career

sakal

Updated on

माळशिरस: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला नेमबाजीत पहिल्या सुवर्णपदकाची कमाई करून देणारा भांबुर्डी (ता. माळशिरस) येथील रुद्रांक्ष वाघमोडे पाटील याची क्रीडा अधिकारीपदी (क्लास १) निवड झाली आहे. ही कामगिरी करून क्लास वन पद मिळवणारा रुद्रांक्ष हा तालुक्यातील पहिला तरुण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com