
बार्शी - शेअर बाजारात गुंतवणुक करुन रकमेचा पाच टक्के रक्कम जास्तीने परतावा देण्याचे अमिष दाखवून कुटुंबातील परिवाराने शहरासह तालुक्यातील मित्रपरिवांची १ कोटी ७० लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन महलांसह सात जणांवर बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.