Green Book Record: साक्षीच्या विक्रमाची ‘ऑरेंज’ अन्‌ ‘ग्रीन बुक’मध्ये नोंद; शिवजयंतीदिनी सलग १२ तास १२ मिनिटे १२ सेकंद दांडपट्टा फिरवून घडवला इतिहास!

Sakshi inspirational Achievement Story: साक्षीच्या दांडपट्टा फिरवण्याच्या विक्रमाची जागतिक स्तरावर दखल
Sakshi performing dandpatta during her 12:12:12 marathon feat on Shiv Jayanti, earning a place in Orange and Green Book records.

Sakshi performing dandpatta during her 12:12:12 marathon feat on Shiv Jayanti, earning a place in Orange and Green Book records.

Sakal

Updated on

सोलापूर : शिवकालीन मर्दानी खेळाचा वारसा जपत सोलापूरच्या कन्या साक्षी माडे हिने जागतिक स्तरावर महाराष्ट्राचे नाव गुरुवारी (ता.१९) उज्ज्वल केले आहे. सलग १२ तास, १२ मिनिटे आणि १२ सेकंद अविरत दांडपट्टा फिरवून तिने नवा इतिहास रचला. या पराक्रमाची अधिकृत नोंद ‘ऑरेंज बुक ऑफ मलेशिया’ आणि ‘ग्रीन बुक ऑफ मलेशिया’मध्ये करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com