Samir Bhujbal addressing Samata Parishad meeting: Plans mass outreach on caste census awareness
Samir Bhujbal addressing Samata Parishad meeting: Plans mass outreach on caste census awarenessSakal

Sameer Bhujbal: जनगणनेबाबतची भूमिका सर्वांपर्यंत पोचवणार: समीर भुजबळ; समता परिषद आढावा बैठक, संघटन मजबूत करण्याचा निर्णय

Bhujbal Asserts Public Awareness on Census Issue: ओबीसी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जातीनिहाय जनगणनेबाबत समता परिषदेची भूमिका समजावून सांगण्यात येणार आहे, असे समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांनी सोलापुरातील ग्रामीण भागातील आढावा बैठकीनंतर माध्यमांसमोर स्पष्ट केले.
Published on

सोलापूर : जातीनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी महत्त्वाची भूमिका समता परिषदेतर्फे निभावण्यात आली. त्यामुळेच केंद्राने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला. समता परिषदेच्या संघर्षाचे हे यश आहे. त्यामुळे ओबीसी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जातीनिहाय जनगणनेबाबत समता परिषदेची भूमिका समजावून सांगण्यात येणार आहे, असे समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांनी सोलापुरातील ग्रामीण भागातील आढावा बैठकीनंतर माध्यमांसमोर स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com