Sangola Crime : धक्कादायक घटना! 'दारूसाठी आई-वडिलासह बहिणीवर कोयत्याने हल्ला'; मुलाविरुद्ध सांगोला पोलिसांत गुन्हा

Shocking Attack in Sangola : मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रावसाहेब हा घरात आला. दारू पिण्यासाठी पैसे देत नाही या कारणावरून त्याने घरातील वडील गोरख करांडे यांच्यावर हातातील लोखंडी कोयत्याने वार करून त्यांच्या डाव्या हाताची करंगळी व अंगठा जखमी केला.
Family assaulted with machete in Sangola over alcohol-related dispute; son booked.

Family assaulted with machete in Sangola over alcohol-related dispute; son booked.

esakal

Updated on

सांगोला: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने करांडेवाडी (ता. सांगोला) येथे मुलाने आई- वडील व बहिणीवर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ९) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com