Sangola News : सांगोल्यात संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आंदोलन

जयकुमार गोरे–संजय राऊत वादाच्या पार्श्वभूमीवर घोषणाबाजी; भाजपच्या आंदोलनाला शिवसेनेचे प्रत्युत्तर
Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) workers in Sangola performed a symbolic milk abhishek on MP Sanjay Raut's portrait and raised slogans in his support amid the political row over his remarks against Guardian Minister Jaykumar Gore.

Sakal

Updated on

सांगोला : पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यभर राजकीय वातावरण तापले असताना, सांगोल्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवार (ता. ३) रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com