

Major Shock as SSC Student Allegedly Steals Exam Paper from School
sakal
सांगोला : सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील कस्टडी रूममध्ये ठेवलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या भूगोल विषयाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याचा गुन्हा सांगोला पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्याचा सहभाग समोर आला आहे.