Sangola : सांगोलकर-गवळीवस्ती शाळेचे विद्यार्थी बनले तंत्रस्नेही
सांगोलकर- गवळीवस्ती (तरंगेवाडी) या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षक खुशालद्दिन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आम्ही तंत्रस्नेही विद्यार्थी’ हे यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे
महूद : आधुनिक डिजिटल युगात ज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हा ज्ञानाचा खजिना शोधण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची व आवश्यक डिजिटल साधनांची आवश्यकता असते.