
Pandharpur Panchayat Samiti
sakal
भारत नागणे
Pandharpur Panchayat Samiti: पंढरपूर पंचायत समितीच्या सभापतिपदाची सोडत शुक्रवारी काढण्यात आली. यामध्ये सभापतिपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. सभापतिपद राखीव झाल्याने सर्वसाधारण वर्गातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या इच्छेवर पाणी फिरले आहे.