Maharashtra Teacher Recruitment : माेठी बातमी! शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही आता ‘पवित्र’मधूनच भरती; शालेय शिक्षण विभागाचा शासनाला प्रस्ताव

Maharashtra Education Job : २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून त्यानुसार किती पदे रिक्त व अतिरिक्त आहेत याची आकडेवारी समोर येईल. त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
Recruitment of non-teaching staff in schools may soon go through Pavitra portal — proposal sent to the state government.
Transparent Recruitment in Maharashtra Schoolsesakal
Updated on

सोलापूर : खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलद्वारे भरली जातात. याच धर्तीवर आता खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक व ग्रंथपाल अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे देखील पवित्र पोर्टलमधूनच भरली जातील. शालेय शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com