Secondary Education: माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय! ३८२ शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रोखणार; नेमकं काय कारण?

secondary education department action on non compliant schools: ३८२ शाळांनी अतिरिक्त शिक्षकांची माहिती न दिल्याने माध्यमिक शिक्षण विभागाचा कठोर निर्णय; मार्च महिन्याचे वेतन थेट रोखण्याची कारवाई
Teachers and staff in 382 schools face salary freeze after Education Department decision.

Teachers and staff in 382 schools face salary freeze after Education Department decision.

sakal

Updated on

सोलापूर: २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती वेळेत सादर न केल्याने मार्च महिन्याचे वेतन रोखण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. वारंवार ऑनलाईन माहिती भरण्याच्या सूचना देऊनही ३८२ शाळांनी माहिती सादर केली नाही. यामुळे ३८२ शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com