Solapur Flood: माढा तालुक्यातील राहूलनगर पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली; संपर्क तुटला!
Heavy Rainfall: माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या महापूरामुळे राहुलनगर गाव पुराच्या पाण्याने वेढले गेले आहे. गावाच्या चारही मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने इतरत्र संपर्क तुटला आहे.
माढा : माढा तालुक्यातील सिना नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील राहुलनगर या गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसल्याने संपूर्ण गावच या पुरामुळे अडकून पडले आहे.