Solapur : शरद पवारांचा शनिवारी सोलापुरात मुक्काम; दौऱ्यात काही राजकीय घडामोडी घडतात का? याकडे सर्वांचे लक्ष

सोलापुरातील कार्यक्रम संपल्यानंतर ते मुक्कामही करणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार पहिल्यांदाच सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात काही राजकीय घडामोडी घडतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
NCP Supremo Sharad Pawar's upcoming Solapur visit sparks political curiosity and speculation among leaders and citizens.
NCP Supremo Sharad Pawar's upcoming Solapur visit sparks political curiosity and speculation among leaders and citizens.Sakal
Updated on

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार शनिवारी (ता. १२) सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. सोलापुरातील कार्यक्रम संपल्यानंतर ते मुक्कामही करणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार पहिल्यांदाच सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात काही राजकीय घडामोडी घडतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com