Solapur Municipal Result:'साेलापूर जिल्ह्यात शिवसेनेने रोखली भाजपची विजयी घोडदौड'; हॅट्ट्रिक पुसून भालकेंची नवी इनिंग..

Shiv Sena halts BJP Winning Streak in Solapur District: शिवसेनेची मुसंडी: भाजपची विजयी घोडदौड थांबली
Political Shift in Solapur as Sena Curtails BJP’s March

Political Shift in Solapur as Sena Curtails BJP’s March

Sakal

Updated on

सोलापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. विधानसभा निवडणुकीत ११ पैकी ५ जागा जिंकलेल्या भाजपची विजयी घोडदौड नगरपरिषद निवडणुकीत थांबली आहे. पंढरपूर आणि मंगळवेढ्यात तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि करमाळ्यात करमाळा शहर विकास आघाडीने केलेल्या उत्तुंग कामगिरीचाही थेट फटका भाजपच्या स्ट्राईक रेटवर बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com