
“Shiv Sena activists rally in protest against government; CM and Deputy CMs under public criticism.”
Sakal
सोलापूर : महापुरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असतानाही सध्याचे सरकार मात्र शांतच आहे. याविरोधात शिवसेना ठाकरे पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंबरडा आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी, महिलांनी सरकारविरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.