Solapur News: आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात 'भगवा फडकू दे'; शिवसेना ठाकरे पक्षाचे तुळजाभवानीला साकडे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे व उपनेत्या अस्मिता गायकवाड यांची कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
Shiv Sena (UBT) leaders seek Tuljabhavani’s blessings for upcoming electoral successSakal
सोलापूर : आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकू दे, महाराष्ट्रात सर्वत्र उद्धव ठाकरे यांचा डंका वाजू दे, असे साकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तुळजाभवानीच्या चरणी घालण्यात आले.