Digvijay Bagal: करमाळ्यात गाव तिथे शिवसेना शाखा स्थापणार: दिग्विजय बागल; करमाळा तालुक्यातील चिखलठाण परिसरात चार शाखांचे उद्‌घाटन

बागल यांच्या हस्ते या परिसरातील केडगाव, कुगाव, चिखलठाण नंबर दोन व चिखलठाण नंबर एक येथे चार शाखांचे उद्‌घाटन करण्यात आले. चिखलठाण येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरासमोरील सभागृहात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Karmala Taluka Sees Political Boost as Shiv Sena Opens New Units
Karmala Taluka Sees Political Boost as Shiv Sena Opens New UnitsSakal
Updated on

चिखलठाण : करमाळा तालुक्यात चिखलठाण परिसरातील शिवसेनेच्या चार शाखांचे उद्‌घाटन शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात गाव तिथे शाखा स्थापण्यात येणार असून, याद्वारे लोकांच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे चिखलठाण येथील मुख्य कार्यक्रमात श्री. बागल यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com