
करमाळा : महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिवसेना पुढाकार घेऊन डायलिसिस सेंटर व ब्लड बँक उभा करण्याचे नियोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करत असून, सर्वसामान्यांची रुग्णसेवा शिवसेनाच करू शकते, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.