

BJP Suffers Defeat as Kiran Gaikwad Wins Umarga Civic Battle
esakal
-अविनाश काळे,
उमरगा, (जि.धाराशिव ): उमरगा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीत शिवसेना आणि काँग्रेस आघाडीचे किरण रविंद्र गायकवाड यांनी सहा हजार २८४ मताची आघाडी घेत सफाईदार विजय मिळवला. त्यांनी भाजपाच्या हर्षवर्धन चालुक्य यांचा पराभव केला तर शिवसेना युबीटीचे रज्जाक अत्तार हे तिसऱ्या क्रमांकवर राहिले.