Karmala News: विहाळच्या शिवगिरी ॲग्रो शुगरला ग्रामपंचायतीचा दणका; १४ लाख ९३ हजारांची थकबाकी, जप्तीचा इशारा

Vihal Sugar Factory Owes 14 Point 93 Lakh in Property Tax: करमाळ्यातील शिवगिरी ॲग्रो शुगर अडचणीत; ३० दिवसांत कर भरा, अन्यथा मालमत्ता जप्त होणार
Karmala Shivgiri Agro Sugar Faces Property Seizure Warning After Failing to Pay 14 Point 93 Lakh Rupees in Gram Panchayat Tax

Karmala Shivgiri Agro Sugar Faces Property Seizure Warning After Failing to Pay 14 Point 93 Lakh Rupees in Gram Panchayat Tax

esakal

Updated on: 

-आण्णा काळे

करमाळा : विहाळ (ता. करमाळा) येथील शिवगिरी ॲग्रो शुगर वर्क्स प्रा. लि (पूर्वीचे नाव भैरवनाथ शुगर विहाळ)या साखर कारखान्याने ग्रामपंचायतीचा १४ लाख ९३ हजार ५५९ रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. वारंवार मागणी करूनही कराचा भरणा न झाल्याने विहाळ ग्रामपंचायतीने कारखान्याला अंतिम जप्ती नोटीस बजावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com