Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Social media audio claims paid entry for Vithoba darshan: विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी दलालांकडून PhonePe वर पैसे उकळल्याचा आरोप; व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे मंदिर समिती व पोलिसांची धावपळ, कडक कारवाईची तयारी
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface

Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface

sakal

Updated on

पंढरपूर: विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पैसे घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पंढरपुरातील स्थानिक दलाल आणि भाविकामध्ये दर्शनासाठीच्या आर्थिक व्यवहाराची एक ऑडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल झाली आहे. या गंभीर प्रकाराची मंदिर समितीने दखल घेतली असून कायदे तज्ञांचा सल्ल्याने कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com