Solapur Crime : बार्शीत घोरफोडी; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

कपाटावरील बॅगमधील समान रूममध्ये पडलेले होते १ लाख ३० हजार रुपये सोन्याचे गंठण, चेन असे अडीच तोळ्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे समजले. पोलिस हवालदार अमोल माने तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
Scene from the house in Barshi where burglars stole cash and jewellery worth ₹3.5 lakh during a night-time break-in.
Scene from the house in Barshi where burglars stole cash and jewellery worth ₹3.5 lakh during a night-time break-in.Sakal
Updated on

वैराग: यात्रेनिमित्त घरातील सर्वजण बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून बेडरूममध्ये ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा तब्बल साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com