

Gruesome Incident in Madha: Father Arrested for Killing Son with Iron Weapon
sakal
टेंभुर्णी: माढा तालुक्यातील रुई येथे पूर्वी झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून व फोनवरून झालेल्या वादाच्या कारणावरून वडिलाने मुलावर लोखंडी मेकने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. २७) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी संशयित आरोपी वडिलाला ताब्यात घेतले आहे.