Vagdari ZP Election : बालेकिल्ल्यात भाजपचा धक्कादायक पराभव! बंडखोरी, अंतर्गत मतभेदांचा फटका; धनुष्यबाणाने केली कमळावर मात

भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वागदरी जिल्हा परिषद गटात भाजपचा दारुण पराभव झाल्याने मतदार व कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
shivsena and bjp

shivsena and bjp

sakal

Updated on

- सोन्याबापू शिरगापुरे

वागदरी - भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वागदरी जिल्हा परिषद गटात भाजपचा दारुण पराभव झाल्याने मतदार व कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. गटात भाजपचे निश्चित मतदार असतानाही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला असून, आत्मचिंतनाची वेळ भाजपच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांवर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com