
Tragedy at Kurduwadi Railway Station – Father pushes 6-year-old daughter under train, dies instantly.
Sakal
कुर्डुवाडी : स्वतःच्या सहा वर्षीय मुलीला पित्यानेच धावत्या रेल्वे गाडीखाली ढकलून दिल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला. मुलीला ढकलून पित्याने रेल्वे गाडी खाली जाण्याचा प्रयत्न केल्याने तो गंभीर जखमी झाला.