
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : तालुक्यातील पाटकळ येथे 22 वर्षे विवाहित महिलेचा कडव्याच्या गंजीत जळून संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली.सुरुवातीला आत्महत्येचा संशय पोलिसाला बळावला. सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करत पोलिसांनी काही तासात सदर महिला जिवंत असलेला तपास लावत महिलेला ताब्यात घेतले तर मयत महिला कोण ? याचा तपासाचे पोलीस समोर आव्हान आहे.