Solapur News: पत्नीला उचलून आपटल्याने गर्भपात; साेलापूरातील मन हेलवणारी घटना, चारचाकी गाडी अन् पैशासाठी नेमकं काय घडलं!

Dowry harassment case in Solapur news: चारचाकी गाडीसाठी पैशाची मागणी; गर्भवती पत्नीवर अत्याचार
Domestic Violence Case in Solapur Leads to Miscarriage

Domestic Violence Case in Solapur Leads to Miscarriage

sakal

Updated on

सोलापूर: चारचाकी गाडीसाठी माहेरहून पैसे न आणल्याने पतीने तीन महिन्यांच्या गर्भवती पत्नीच्या पोटावर लाथा मारल्या, तिला उचलून जमिनीवर आपटल्याने रक्तस्राव होऊन गर्भपात झाला. मंगळवारी (ता. २४) हब्बू वस्तीत ही घटना घडली. याप्रकरणी पतीसह पाचजणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com