Solapur Crime: विजापूर नाका परिसरात थरारक घटना; पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न, पतीसह ८ जण अडचणीत..

Vijapur Naka attempted burning case details: नपुंसकतेचा आरोप लपवण्यासाठी पत्नीची हत्या करण्याचा प्रयत्न; पेट्रोल ओतून जाळण्याचा धक्कादायक प्रकार, ५० टक्के भाजलेल्या पीडितेवर उपचार सुरू
Horrific Crime in Vijapur Naka: Woman Set Ablaze Attempt, 8 Booked

Horrific Crime in Vijapur Naka: Woman Set Ablaze Attempt, 8 Booked

sakal

Updated on

सोलापूर : नपुंसक असल्याचे नातेवाईकांना सांगितल्याच्या रागातून पतीने सासरवाडीत जाऊन पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. बुधवारी (ता. १५) रात्री अकराच्या सुमारास मजरेवाडीत ही घटना घडली. याप्रकरणी पतीसह आठजणांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com