Solapur : सलगरच्या तरुणाचा मारोळीत खून; काठीने डोक्यात, मानेवर व सर्वांगावर वार, नेमकं खूनाच काय कारण ?

महिलेचा पती व त्याच्या भावाने त्याला पाठलाग करून धरले. त्याला मारहाण करत घरासमोर आणले. तेव्हा पुन्हा काठीने डोक्यात, मानेवर व सर्वांगावर केलेल्या मारहाणी दरम्यान त्याचा पहाटे चारच्या सुमारास जागीच मृत्यू झाला.
Shocking Crime in Maroli: Salgar Youth Murdered with Brutal Stick Attack"
Shocking Crime in Maroli: Salgar Youth Murdered with Brutal Stick Attack"Sakal
Updated on

मंगळवेढा : अनैतिक संबंधाच्या कारणावरून सलगर बुद्रूक येथील सागर मनोहर इंगोले (वय २९) याचा काठीने डोक्यात, मानेवर व सर्वांगावर वार करत खून करण्यात आल्याची घटना तालुक्यातील मारोळी येथे शनिवारी पहाटेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी दोघा संशयित आरोपी भावांना मंगळवेढा पोलिसांनी ताब्यात घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com