Dowry Torture in Solapur: संशयितांनी ॲड. नसरुद्दीन यास न्यायाधीश करण्यासाठी व पुण्यात प्लॉट घेण्यासाठी माहेरहून १० लाख रूपये व पाच तोळे सोने आण म्हणून तगादा लावला. तिने ते न आणल्याने ॲड. नसरुद्दीन याने तिला शिवीगाळ करीत मारहाण केली.
Cruelty in the name of dowry: Solapur woman allegedly assaulted for ₹10 lakh; FIR registered against 7, including lawyer.Sakal
सोलापूर : पतीला न्यायाधीश करण्यासाठी व पुण्यात प्लॉट घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये व पाच तोळे सोने आण म्हणून विवाहितेस मारहाण केल्याप्रकरणी वकिलासह सासरच्या सातजणांविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.