Solapur Crime: धक्कादायक प्रकार! 'डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप'; तरुणाला सात महिने काढावे लागले तुरुंगांत

मासिक पाळी न आल्याने तिच्या आईने तिला बार्शीतील एका दवाखान्यात तपासण्यासाठी नेले. तेथे सोनोग्राफी केल्यावर ती १५ आठवड्यांची गरोदर असल्याचे उघड झाले. तिला पुढील तपासणीसाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले.
DNA Test Clears Youth of Rape Allegation After 7 Months of Imprisonment
DNA Test Clears Youth of Rape Allegation After 7 Months of ImprisonmentSakal
Updated on

सोलापूर : अल्पवयीन तरुणीच्या ‘डीएनए’ चाचणीमुळे गुन्ह्यातील निष्पाप तरुणाची बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यांतर्गत दाखल बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. खोट्या आरोपामुळे त्या निष्पाप तरुणाला सात महिने तुरुंगांत खितपत राहावे लागले होते. त्या तरुणीने आणखी एका तरुणाविरुद्ध पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता, ही बाब देखील न्यायालयात उलट तपासात उघड झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com