Barshi News : बार्शीच्या श्री भगवंत देवस्थानकडून शेतकऱ्यांसाठी १० लाखांचा मदतनिधी; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला असताना समाजातील दानशूर हात मदतीसाठी पुढे सरसावत आहेत.
shri bhagwant devasthan barshi help to farmers

shri bhagwant devasthan barshi help to farmers

sakal

Updated on

बार्शी - अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला असताना समाजातील दानशूर हात मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील श्री भगवंत देवस्थान पंच कमिटीच्या वतीने १० लाख रुपयांचा मदतनिधी तर बडवे समितीच्या वतीने २५ हजार, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल तोलार संघटनेच्या वतीने २५ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे व तहसीलदार एफ. आर. शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com