Solapur News: मोहोळ स्थानकावर सिद्धेश्वर एक्सप्रेस थांबण्याची यादी व्हायरल, पण श्रेय वादाची रेल्वे सुसाट

Mohol Railway Station: सिद्धेश्वर एक्सप्रेसला मोहोळ येथील रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्याची यादी समाज माध्यमावर व्हायरल झाली. मात्र यामुळे नागरिक व राजकीय नेते मंडळींमध्ये वादाची लढाई सुरू झाली आहे.
Siddheshwar Express stopping list viral
Siddheshwar Express stopping list viralESakal
Updated on

मोहोळ : सोलापूर ते मुंबई या सिद्धेश्वर एक्सप्रेसला मोहोळ येथील रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्याची यादी समाज माध्यमावर व्हायरल झाली. यामुळे स्थानिक व्यापारी व नेतेमंडळींना आनंद झाला आहे. मात्र रेल्वे थांबा स्तरावर तसा अधिकृत आदेश व पत्र मिळाले मिळाले नाही, त्यामुळे रेल्वे थांबण्याची शासकीय कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण व्हायला आणखी किंवा दहा ते बारा दिवस लागणार आहेत. मात्र तोपर्यंत मोहोळ मध्ये मुंबईला जाणाऱ्याची व न जाणाऱ्यांची ही श्रेय वादाची लढाई जोरदार सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com