

Political tensions rise in Solapur as Siddheshwar temple’s stand sparks controversy over the Lingayat cremation ground issue.
sakal
-प्रमिला चोरगी
सोलापूर: लिंगायत स्मशानभूमीसाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान समिती कधीच आग्रही नव्हती, असा खुलासा खुद्द देवस्थानने केला आहे. यामुळे आमदार देवेंद्र कोठे यांचा गट तोंडघशी पडला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत कानावर हात ठेवल्यामुळे महापौरांसह कोठे गट बॅकफूटवर आला आहे.