
Barshi Crime
Sakal
बार्शी : धाराशिव-परांडा बस शहरातील परांडा रस्त्यावरुन जात असताना महिला बस वाहकाने प्रवाशास अपंगत्वाचे कार्ड मागितले असता कार्ड नाही म्हणत महिलांनी शिवीगाळ करीत वाहक महिलेस मारहाण केली बससमोर झोपून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सहा महिलांविरोधात गुन्हा दाखल झाला असून सहाजणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.