
Heavy overnight rain in Mangalwedha led to water entering homes, forcing residents to stay awake all night.
Sakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : गेल्या आठवड्यापरापासून शहरात पावसाची हजेरी कायम असून काल रात्री दि.20 रोजी झालेल्या दमदार पावसामुळे मंगळवेढा शहरांमध्ये पाणीच पाणी झाले. तर साठे नगर परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना रात जागून काढावी लागली.