
सोलापूर : रेल्वे स्थानकावर एक गारूडी दुरडीतून डुरक्या जातीचा साप घेऊन जाताना उपस्थितांनी पाहिले. त्याला प्रवाशांनी हटकताच गारूड्याने साप असलेली दुरडी प्लॅटफॉर्मवर टाकून पळ काढला. यामुळे रेल्वे स्थानकावरून होणारी तस्करी रोखण्याबाबत त्रुटी असल्याचे पुन्हा उघड झाले.