काळजाचा थरकाप! अचानक टायर फुटलं अन् होत्याचं नव्हतं झालं; ५ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत

Solapur Accident News : शिवाजी नगरजवळील हॉटेल विनयसमोर दुचाकीचे अचानक टायर फुटले आणि भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली. त्यात पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
Solapur Accident News

Solapur Accident News

esakal

Updated on

सोलापूर : चिंचोळी एमआयडीसी येथून अक्षय परमेश्वर पुल्लूर हे दुचाकीवरून सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने येत होते. अक्षय दुचाकी चालवत होते व दुचाकीवर दोन चिमुकले बसविले होते. शिवाजी नगरजवळील हॉटेल विनयसमोर दुचाकीचे अचानक टायर फुटले आणि भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली. त्यात पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com