Shivaji Maharaj Jayanti 2025 : सोलापूरच्या कलाकारांनी शिवजयंती निमित्त 21000 बटनांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची अनोखी प्रतिमा साकारली!
Solapur Artists : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीला साजरी केली जाते. यावेळी, सोलापूरचे कलाकार विपुल मिरजकर यांनी एक अनोखी कलाकृती साकारली आहे
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीला साजरी केली जाते. शिवजयंतीच्या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने सोलापूरचे प्रसिद्ध चित्रकार विपुल मिरजकर यांनी एक अनोखी कलाकृती साकारली आहे.