Solapur Rain update:'साेलापूरतील पुलावरून वाहून गेला रिक्षाचालक'; पूना नाका पुलाजवळ दोन्हीकडे नव्हते बॅरिकेट, रिक्षा पाण्याजवळ उभी

Solapur Flood Mishap: जुना पुना नाक्याजवळील जुन्या दगडी पुलावरील पाणी ओसरले असेल म्हणून तो त्या रस्त्याने जात होता. त्या पुलाकडे जाणाऱ्या रोडवर बॅरिकेट देखील लावलेली नव्हते. त्यामुळे तो तसाच पुढे गेला आणि वाहत्या पाण्यात वाहून गेला असावा, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
Tragic accident near Solapur’s Puna Naka bridge; auto driver swept away in water flow.

Tragic accident near Solapur’s Puna Naka bridge; auto driver swept away in water flow.

Sakal

Updated on

सोलापूर : येथील गणेश नगरातील सतीश शिंदे हा तरुण रिक्षाचालक शनिवारी (ता. १३) रात्री साडेअकराच्या सुमारास घराकडे जात असताना जुना पुना नाक्याजवळील जुन्या पुलावरून वाहून गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रविवारी (ता. १४) दिवसभर अग्निशामक दलाचे जवान व राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने (एसडीआरएफ) शोध घेऊनही तो सापडला नव्हता. आता उद्या (सोमवारी) पुन्हा त्याचा शोध घेतला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com