Solapur Crime News
esakal
सोलापूर : बापानं मुलावर आलेलं संकट स्वतःवर ओढवून घेतलं, मुलाचा जीव वाचवला; पण स्वतःचा जीव मात्र गमावला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात (Solapur Crime News) घडलेली ही घटना ऐकून सर्वांचे डोळे पाणावले आहेत. या प्रसंगामुळे धामणगाव दुमाला परिसरात शोककळा पसरली आहे.