Solapur Crime News
esakal
बार्शी (सोलापूर) : शहरातील (Barshi) परंडा रस्ता, वैद वस्ती येथे अल्पवयीन मुलीने घरात कोणी नसताना लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. सोन्या तायाप्पा काळे (वय २१, रा. परंडा रोड, वैद वस्ती) यांनी पोलिसांत माहिती दिली.