

A grand Ram temple inspired by Ayodhya is taking shape near Belati in Solapur district.
esakal
बिसलसिद्ध काळे
अयोध्येतील भव्य राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आता देशभरात प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. याच अयोध्येच्या धर्तीवर आता सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यात असलेल्या बेलाटीजवळ पुणे- विजापूर महामार्गावर भव्य आणि दिव्य राम मंदिर साकारलं जात आहे.