
Solapur BJP city vice president resigns within 2 hours of appointment; unexpected reason stuns party.
Sakal
सोलापूर: भाजप शहर कार्यकारिणी घोषणेनंतर काही तासांतच नूतन उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी पदाचा राजीनामा दिला. मागच्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी असलेले जाधव हे सरचिटणीस पदासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना नव्या कार्यकारिणीत पुन्हा उपाध्यक्षपदी संधी दिल्याने त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला.