
Solapur BJP faces internal rift ahead of Mahapalika elections; dispute between city chief and MLA likely to be resolved by CM intervention.
Sakal
सोलापूर: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहर भाजपमध्ये पुन्हा गटबाजीचा भडका उडाला आहे. आमदार विजयकुमार देशमुख आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यातील जुना संघर्ष नव्या रूपात उफाळला असून, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार?, याकडे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.