टोळक्यानं भररस्त्यात गाठलं; काठी, कोयता आणि दगडाने तब्बल ३५ वार, सोलापुरात तरुणाला क्रूरपणे संपवलं, भयंकर कारण समोर

Young Man Killed by Gang in Broad Daylight : सुरेश श्रीराम असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
35 Attacks Shock City

35 Attacks Shock City

esakal

Updated on

सोलापूर शहरात भरदुपारी घडलेल्या हत्याकांडाने परिसर हादरून गेला आहे. वर्चस्वाच्या वादातून तरुणाची रस्त्यावरच निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरेश श्रीराम असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com