

Solapur Bus Stations to Launch Free Reading Corners
sakal
Vachan Katta: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील प्रमुख ७५ एसटी बसस्थानकांवर मोफत 'वाचनालय' सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकर जिल्ह्यातील सांगोला, अकलूज आणि करमाळा बस स्थानकावर असा वाचनकट्टा सुरू होणार आहे.