Solapur Car Accident : पहाटे भीषण अपघात ! कार कॅनॉलमध्ये कोसळली, जावई बचावला मात्र पत्नीसह सासू-सासऱ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Nira Canal Crash : या दुर्घटनेत गाडीतील तीन जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.चालक सुनील,टिळेकर हे अपघातातून बचावले आहेत. मृतांमध्ये पत्नी प्रीती टिळेकर व सासू-सासरे हनुमंत व मंजू जठार यांचा समावेश आहे.
Nira Canal Crash

Rescue teams and locals search for a submerged car in the Nira canal after a tragic accident in Solapur

esakal

Updated on

Nira Canal Accident: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधी नातेपुते जवळ जुन्या पालखी महामार्गावरील निरा उजवा कालव्याच्या पुलावरून मुंबईहून फोंडशिरसकडे निघालेली इर्टिगा कार आज पहाटे सुमारे पाच वाजता थेट पाण्यात कोसळली. या भीषण अपघातात गाडीतील तीन जण अडकून मृत्यूमुखी पडले आहेत.तर चालक बचावला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com