Solapur Crime : डोक्यात खुर्ची घालून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप; कळमणमध्ये घडली होती घटना, नेमकं काय घडलं?

Solapur Court Sentences Husband to Life Imprisonment : या खटल्यात प्रत्यक्षदर्शी सोहेरा हिच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. कमळे, त. अ. बंडगर यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
Solapur Crime

Solapur Crime

esakal

Updated on

सोलापूर : किरकोळ कारणावरून डोक्यात खुर्ची घालून व बांबूने मारहाण करून पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी पतीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा (Solapur Court) ठोठावली. विशेष म्हणजे, या खटल्यातील फिर्यादीच फितूर झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com