
Bird Flu Outbreak in Solapur : बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन फक्त कागदी घोडेच नाचवत असल्याचे आजही दिसले. किल्ला बाग व धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसरातील चिकन, अंडी व तत्सम पदार्थांची विक्री बंदचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढला.